माझी शोना..

छोट्या छोट्या गोष्टींवरुन उगाच अशी ती चिडते.. पण नंतर सगळं विसरून ती स्वतःच जवळ येते.. रागवते माझ्यावर.. कधी रूसून बसते.. रुसल्यावर मी मनवायची वाट बघत बसते.. मनवायला गेलो कि फारच भाव खाते.. अन नाही मनवलं तर पुन्हा त्यावरून सुध्दा चिडते.. कधी कधी रागाच्या भरात मग मी हि हवं नको ते बोलुन जातो.. रूसूबाइ तेव्हा मात्र …

Continue reading माझी शोना..