शेरशिवरायांचा छावा 🚩
अरे औरंगा, फसवणूक करून अवाढव्य साखळ्यांनी बंदिस्त करून शंभूराजांच्या हातापायाची नख छाटणं सोपं हाय रे... अरे पण, राजेंच्या तनामनामधलं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न.. ते कसं छाटणार रे तू?अरे औरंगा, आमच्या निशस्त्र बंदिस्त राजेंच्या अंगावर हजारो वार करून त्यांना रक्तबंबाळ करणं तर सोपं हाय रे... अरे पण, राजेंच्या नसानसामधलं भगवं रक्त हिरवं कसं करणार रे तु?अरे औरंगा, …