दिल ये जिद पर अडा है…❤

दिल ये जिद पर अडा है, तुमको पाकर रहेंगे.. अगर रुठे हो मुझसे, तो मनाकर दम लेंगे.. चाहे जो भी करना पडे, तुझे वापस बुला लेंगे.. आखिर तुम बिन यु तन्हा कैसे जीयेंगे? ❤ - सुवर्णा (मेघा)

बाप्पा…

बाप्पा घरी आलाय अन  फार आनंद झालाय... गोड गोड मोदक अन  पुरणपोळीचा घाट.. घरभर आता बाप्पाचाच थाट! आरतीला गोंधळ अन  सुरांची धांधळ.. त्याच्याच मागे आता सर्वांची पळापळ! अंगणी रांगोळी जणु आलीये दिवाळी.. दारी आहे तोरण अन लाडक्या बाप्पासाठी गोड गोड व्यंजन! अकरा दिवस आता नुस्ताच धूमधडाका.. बाप्पामुळे असणार घरभर गाजावाजा! अकरा दिवसानी तरी का रे …

Continue reading बाप्पा…