त्या शाळेतल्या गणवेशात..❤️

त्या शाळेतल्या गणवेशात तिला पहिल्यांदा पाहिलेली, दोन वेण्या बांधून शाळेजवळून चाललेली... अचानक तिच्यावर माझी नजर थांबली आणि त्याच क्षणी माझी विकेटच पडली, तिच्या एका कटाक्षाने माझी सुट्टीच करुन टाकली.. असं वाटलं जणु तिला आधी सुध्दा पाहिलय, पृथ्वीवर देवाने तिला माझ्यासाठीच आणलयं... गपचुप येणं जाणं, कुणाशी काहीही न बोलणं, फारच गोड निरागस असं तिचं वागणं... प्रयत्न …

Continue reading त्या शाळेतल्या गणवेशात..❤️

मेरा आसमान..❤

आसमान, तारे, बादल ये सब बडे प्यारे लगते है न तुम्हे.. मेरे सिवा कुछ प्यारा लगे तुम्हे तो बडी जलन होती है मुझे... पता है क्यु? क्युकि मेरे लिये मेरा चांद है तु.. सबसे खूबसूरत, जैसे उस रब कि मूरत.. तारा भी.. मेरी जिंदगी रोशन करनेवाला.. और मेरा आसमान भी,अपने पलको के साये मे मुझे …

Continue reading मेरा आसमान..❤